15.2 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

युवासेना आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी मानले रक्तदाते व उपस्थितांचे आभार

कणकवली : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ कनेडी कार्यालयामध्ये युवासेना तालुका कणकवली तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सर्व शिवसैनिकांनी व दशकोशीतील ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उपस्थित आमदार वैभव नाईक शिवसेना नेते सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, श्री बाळा भिसे ,युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख बेनि डिसोजा, , शिवसेना उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत, युवा सेना तालुका समन्वयक गुरु पेडणेकर, शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप सावंत, शिवसेना विभागप्रमुख मंगेश सावंत, शिवसेना उपविभाग प्रमुख आप्पा तावडे, कुंभवडे सरपंच सौ कानडे, शिवसेना शाखा प्रमुख कुणाल सावंत, आर एस सावंत सर,युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर, राजू डोंगरे, लवू पवार, श्याम परब आदि पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचे आभार युवासेना तालुकाप्रमुख कणकवली उत्तम लोके यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!