2 C
New York
Tuesday, March 24, 2026

Buy now

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर

वैभववाडी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर तर सचिव पदी सचिन रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माजीअध्यक्ष संजय रावराणे यांनी अध्यक्ष व सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

वैभववाडी तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ ही संघटना तालुक्यात शैक्षणिक आरोग्य सामाजिक आधी कामे करत असते. या संघटनेमध्ये दर ११ महिन्यांनी नवीन कार्यकारणी निवडण्यात येते यावेळी अध्यक्ष प्रशांत गुळेकर,सचिव सचिन रावराणे, खजिनदार श्रेया धावले यांची एक मताने निवड करण्यात आली.

यावेळी संजय रावराणे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर गंगाधर केळकर प्राध्यापक डॉ नामदेव गवळी प्रशांत कुळ्य आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!