6.6 C
New York
Wednesday, March 4, 2026

Buy now

कणकवली येथील दिलीप वर्णे यांचे निधन

कणकवली : शहरातील रहिवासी दिलीप सुधाकर वर्णे ( वय ६०) यांचे अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. कणकवलीत खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बांबूळी येथे दाखल करण्यात आले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!