4.6 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

पालघर लोकसभा मतदार संघाचे सह निरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती

कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे.आमदार नितेश राणे याची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!