2.7 C
New York
Saturday, February 28, 2026

Buy now

ओझरम येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचाराला सुरुवात

कणकवली | मयुर ठाकूर : सध्या महाराष्ट्रात देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच ठीक – ठिकाणी प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचाराची ओझरम येथे सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी येथील उपसरपंच प्रशांत राणे, सुधाकर राणे, माजी सरपंच प्रदीप राणे, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव मनोज राणे, देवदास सावंत, गजानन राणे, वसंत राणे, लक्ष्मण राणे, संदीप राणे, योगेश राणे, अनंत गावडे, प्रदीप सावंत, प्रदीप वाडेकर, दयानंद राणे, संतोष राणे, नारायण गुरव यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!