8.4 C
New York
Monday, March 16, 2026

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत

सिंधुदुर्गनगरी : उत्सुकता लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे बांदा जि.प. सदस्य प्रमोद कामत आणि उपाध्यक्षपदी शिंदे सेनेचे पावशी जि.प. सदस्य दादा साईल यांची वर्णी लागली आहे.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर दुपारी 3.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अधिकृत निवडीची घोषणा केली जाणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!