11.7 C
New York
Sunday, March 29, 2026

Buy now

जाहिर आभार …! जाहीर आभार…! जाहीर आभार…!

आशीर्वाद जनतेचा… आरंभ सुवर्णपर्वाचा!

कलमठच्या सुजाण मतदारांनी विकासाला कौल देत कलमठ जिल्हा परिषद उमेदवार सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री आणि कलमठ पंचायत समिती उमेदवार श्री. गुरुनाथ रविकांत वर्देकर यांना प्रचंड मतांनी विजयी केले.

या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व मायबाप मतदारांचे मनःपूर्वक जाहीर आभार.

आपला विश्वास आणि साथ हीच आमची ताकद आहे. कलमठच्या सर्वांगीण विकासासाठी आमची बांधिलकी कायम राहील.

शुभेच्छुक – सर्व कलमठवासीय

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!