0.9 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

जाहीर आभार….! जाहीर आभार…! जाहीर आभार….!

हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद व हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदार संघातील सर्व मतदार बंधू-भगिनींचे जाहीर आभार…!💐

हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद आणि हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदारसंघातील सुजाण मतदारांनी आम्हाला बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार…..💐 आपल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे आम्हाला जनसेवेची संधी मिळाली आहे. आपण दाखविलेला विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जनतेच्या हितासाठी पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख कारभार करण्याचा आमचा निर्धार आहे.

श्री. चंद्रहास उर्फ बबलू सावंत
नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य, सिंधुदुर्ग

श्री. मनोज तुळशीदास रावराणे
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, सिंधुदुर्ग

तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेही सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

आपला विश्वास, आमची जबाबदारी
विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात…

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!