-11.5 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

कळसुली पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण गावडे २५३४ मतांनी विजयी

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील कळसुली पंचायत समिती मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत भाजप–शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी २५३४ विजय मिळवला. निवडणुकीत उबाठाचे उमेदवार मनोहर मालांडकर १२७४ तसेच अपक्ष उमेदवार भालचंद्र दळवी ८३ यांचा पराभव झाला.

या मतदारसंघात निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच दिसत होते. मात्र मतमोजणीअंती लक्ष्मण गावडे यांनी आघाडी घेत विजय निश्चित केला. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!