-11.5 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

कासार्डे गटातून भाजपचे संतोष पारकर आणि गणातून सहदेव खाडये विजयी

ठाकरे शिवसेनेचे हनुमंत म्हसकर, मयूर पेडणेकर पराभूत

कणकवली : जिल्हा परिषद पंचायत समिती कासार्डे गटाचा निकाल जाहीर झाला यामध्ये भाजपचे संतोष पारकर यांनी ठाकरे शिवसेनेचे हनुमंत भास्कर यांचा पराभव केला. तर कासार्डे गणा मधून भाजपचे सहदेव खाडये यांनी मयूर पेडणेकर या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजपचे संतोष पारकर यांना ४९९५ मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे हनुमंत म्हसकर यांना १७२५ मते मिळाली कासार्डे गणातील सहदेव खाडये या भाजपच्या उमेदवारांना २१८८ मते मिळाली तर ठाकरे शिवसेनेच्या मयूर पेडणेकर ७७४ यांना मते मिळाली आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!