-11.5 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

कणकवली : भाजप – महायुतीची तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव व खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरूप्रसाद शिंदे यांचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी ओम गणेश बंगल्यावर लाडू भरवून अभिनंदन केले. यावेळी भाजप -महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी ओंमगणेश निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नितेश साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!