-13.1 C
New York
Sunday, February 8, 2026

Buy now

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे सोमवारी ९ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे सोमवारी ९ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे- सोमवारी सकाळी ६.१५ वा. मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ७.०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून एआय एक्स्प्रेस (IX-२३६७) विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ८.२० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!