कणकवलीत प्रथमच पिण्याच्या पाण्यासंबंधित अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर आणि होम अप्लायन्सेसची सेवा देणारे श्री समर्थ एंटरप्रायजेस
सदानंद बाणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन
कणकवली : शहरात पिण्याच्या पाण्यासंबंधित अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर आणि होम अप्लायन्सेसची सेवा देणारे ‘श्री समर्थ एंटरप्रायजेस’ सुरु झाले आहे. समर्थ एंटरप्रायजेस चे उद्घाटन सदानंद बाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी योगेश महाडीक, ऋषिकेश तळेकर, प्रोप्रा. दिपक शिंदे, अक्षय सावंत, रितेश लाड, सचिन चव्हाण, चिंतामणी नाणचे, अब्दुल शाह, राकेश परब, खान सर, जान्हवी शिंदे, आरोही सावंत, निकिता चव्हाण आदी उपस्थित होते.



