9.8 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

संदेश पारकर यांची आज सायंकाळी पत्रकार परिषद | नगराध्यक्ष पदाची अधिकृत होणार घोषण ;पत्रकार परिषदेकडे अवघ्या कणकवलीकरांचे लक्ष

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शहर विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) सायंकाळी ४ वाजता संदेश पारकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.

या पत्रकार परिषदेत पारकर नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायत निवडणुकीतील पुढील राजकीय दिशा या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!