वारंवार माहिती देऊनही नादुरुस्त वीज वाहिन्या तशाच
कधी फिडर फॉल्ट तर कधी फ्युज चा बिघाड
कणकवली : गेले अनेक दिवस कायमच सतावत असणारी समस्या म्हणजे वीज// महावितरण विभाग अनेकदा लक्ष वेधुनही सुशेगात// कणकवलीत मागील दोन दिवस हळवल सह अन्य भागातील विजेचा खेळ खंडोबा सुरू// महावितरण च्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता लाईन किंवा फिडर फॉल्ट हेच दोन मुख्य कारणे // वीज वाहिन्यांनावर झाडे, झाडांच्या फांद्या, वेळी तशाच // हळवल मधील डायरेक्ट सप्लाय बाबत महावितरणकडून काहीच पर्यायी व्यवस्था नाही // महिला वायरमेन हाताळतायत विजेचे बिघाड // पुरुष कर्मचारी मागणी असताना महिला कर्मचारी नियुक्ती दिल्याने सामान्य नागरिकांना त्या महिलेला काय ? आणि कोणत्या शब्दात जाब विचारावा हाच यक्षप्रश्न आहे // राजकीय नेते, पुढारी, कार्यकर्ते समस्यांवेळी मात्र शांतच // ऐन गणेशोत्सव कालावधीत वीज गायब झाल्याने नागरिक संतप्त