कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा नियोजीत दौरा पुढीलप्रमाणे आहे.
१) शुक्रवारी सकाळी १०.४५ वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून प्रहार भवनकडे प्रयाण
२) सकाळी ११.०० वा. पत्रकार परिषद ठिकाण – प्रहार भवन, कणकवली
३) दुपारी ०१.०० वा. देवगड शहरातील भूमिगत विद्युत वाहिनीच्या भूमिपुजनास उपस्थिती ठिकाण – देवगड एस. टी. स्टँड, बालोद्योन समोर, ता. देवगड
४) दुपारी ०१.१५ वा. देवगड तालुका भारतीय जनता पक्ष पदाधिकारी यांच्यासह बैठकीस उपस्थिती ठिकाण – शासकीय विश्रामगृह देवगड.
५) सायं. ०५.०० वा. वैभववाडी पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती ठिकाण – वैभववाडी रेल्वे स्टेशन, जि. सिंधुदुर्ग, असे त्यांच्या संपर्क कार्यालायकडून कळविण्यात आले आहे.