18 C
New York
Saturday, August 2, 2025

Buy now

सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड इ टॉयलेट चे लोकार्पण पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

कणकवली : कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून शहरातील उड्डानपुलाखाली बसविण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड इ टॉयलेट चे लोकार्पण सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, प्रद्युम्न मुंज, माजी नगरसेविका मेघा गांगण, अमोल अघम, अमोल भोगले, प्रशांत राणे, सचिन नेरकर, वैभव करंदीकर, रवी महाडेश्वर, ध्वजा उचले, संदीप मुसळे, व्यापारी मंदार सापळे, एडवोकेट दीपक अंधारी आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!