25.1 C
New York
Saturday, July 26, 2025

Buy now

कुडाळ येथूध २१ वर्षाचा मुलगा बेपत्ता

कुडाळ : येथील ध्रुवराज उर्फ राज राऊळ (वय २१, रा. भैरववाडी) हा मुलगा घरात कोणालाही न सांगता निघून गेला. तो कुठून मिळून आल्यास कुडाळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कुडाळ पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!