4.8 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

खासदार अरविंद सावंत यांनी केले पारकर कुटुंबांचे सांत्वन

कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले. खासदार अरविंद सावंत यांनी आज पारकर कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, धीरज मेस्त्री, उद्धव पारकर आदी उपस्थितीत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!