23.8 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

दोन एसटी बस मध्ये अपघात ; प्रवासी जखमी

बांदा : बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवाइसी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले. फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!