26.1 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरवडे प्राथमिक शाळा नं. १ शाळे वह्या वाटप

कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील वरवडे, प्राथमिक शाळा नं. १, फणसनगर वरवडे शाळा, पिसेकामते प्राथमिक शाळा येथे सावली जनसेवा शिक्षण संस्था यांच्यामार्फत शालेय वस्तूचे वितरण करण्यात आले.

यावेळी वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, सोनू सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, दत्तप्रसाद देसाई, सुभाष मालडकर, अमोल बोंद्रे, सदानंद चव्हाण, काका कदम, अमोल घाडी, अभिजीत सावंत, अभिषेक देसाई, कुणाल देसाई, प्रदीप घाडीगावकर, विजय कदम, संतोष कदम, अनिल घाडीगावकर, महेश कदम, सादिक कुडाळकर, व सर्व शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!