गाडीचा वेग मंदावणार : अनेक गाड्या स्थानकांत नेहमीपेक्षा आधी
कणकवली : कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांचा वेग १५ जूनपासून कमी होणार आहे. पावसाळी हंगामासाठी २० ऑक्टोबरपर्यंत हे पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वेसाठी लागू असणार आहे.
या कालावधीत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या या नियमित वेळेच्या आधी स्थानकांत दाखल होत सुटणार असल्याने प्रवाशांनी याची नोंद घेत वेळीच स्थानकांत पोहोचणे आवश्यक आहे.मुंबईतून कोकणात येणाऱ्या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल झालेला नाही. मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या व महत्वाच्या स्थानकांतील वेळा पुढीलप्रमाणे :