-7.9 C
New York
Monday, February 2, 2026

Buy now

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांची पालघरला बदली

कार्यमुक्त करताना पोलीस ठाण्याच्यावतिने दिल्या शुभेच्छा

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांची पालघर येथे बदली झाली. मागील तिन ते चार वर्ष ते कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अनेक नाजूक प्रकरणे त्यांनी हाताळली होती. त्यांची पालघर येथे बदली झाल्याने कणकवली पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे, महेश शेडगे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!