-11.5 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

कणकवली पत्रकार संघाच्यावतीने 13 जूनला पत्रकार पाल्यांचा गुणगौरव सोहळा

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या 10 वी , 12 वी पदवीभर , डिप्लोमा , क्रिडा व अन्य क्षेत्रात यश मिळवलेल्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा 13 जून रोजी सकाळी 10.30 वाजता कणकवली पंचायत समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी जगदीश कातकर, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर , परिषद प्रतिनीधी गणेश जेठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकार व पत्रकारांच्या पाल्यांनी उपस्थित रहावे , असे आवाहन अध्यक्ष भगवान लोके , सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!