6 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

पालकमंत्री नितेश राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

सिंधुदुर्ग – जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची होडावडा येथील निवासस्थानी भेट घेऊन दळवी कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, राजू परब, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!