मालवण : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अल्पसंख्याक महिला मालवण शहराध्यक्षापदी मार्टिना जॉन्सन फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाळू नाटेकर, प्रवीण पराडकर, दुमिंग फर्नांडिस, लुईस फर्नांडिस, शिलु डिसोझा, पॉली डिसोझा, आतोन ब्रागांझा, लॅटिस ब्रागांझा, जॉन फर्नांडिस, रोमन पेडणेकर, प्रेस्टन फर्नांडिस, फातिमा रॉड्रिक्स, आसु मेडोसा, लुद्दिन फर्नांडिस, जितेंद्र शिर्सेकर, बबलू मोंडकर, विष्णू मालंडकर, मोनिका फर्नांडिस, फातिमा फर्नांडिस, ऐरॉन फर्नांडिस, मोनिका गोन्साविस, लिओ डिसोझा, लिओ काळसेकर, ओमकार मालंडकर, किरण कोयंडे, सुशांत शेलटकर, अमित खरात, प्रवीण हिंदळेकर, स्वप्निल मालवणकर, विकी फर्नांडिस, रॉनी फर्नांडिस, प्रतिभा फर्नांडिस, आलू डिसोझा, प्रिसीला डिसोझा, राजेश परब, संतोष वांगणकर, मिकी डिसोझा, नरेश कोयंडे, तमास काळसेकर, बॅनी काळसेकर, उमेश हडीकर, दर्शन गावकर, मॉरिस फर्नांडिस, लीलाधर शिर्सेकर, सुनील गावकर, मोनगो कोलो, वासुदेव खोबरेकर, परेश वाघ, दिनेश परब, रॉबर्ट काळसेकर, राजेश हुले आदी उपस्थित होते.