7.9 C
New York
Monday, March 30, 2026

Buy now

कणकवली विद्यानगर येथील रहिवाशी राजेंद्र दिलीप वालावलकर याचे दीर्घ आजाराने उपचार सुरू असताना निधन

कणकवली : कणकवली विद्यानगर येथील रहिवाशी राजेंद्र दिलीप वालावलकर, वय ३६ याचे दीर्घ आजाराने उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचा पश्चात पत्नी, लहान मुलगा, वडील, आई, भाऊ, बहीण, भावोजी, काका, काकी असा परिवार असून सेवानिवृत्त एस. टी. चालक दिलीप वालावलकर याचा मुलगा व राकेश वालावलकर याचा तो भाऊ होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!