8 C
New York
Sunday, March 22, 2026

Buy now

ओसरगाव येथे फिरणाऱ्या तीन संशयितांना ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

कणकवली : सध्या कणकवली तालुक्यात चोरी, घरफोड्या असे अनेक प्रकार वाढत आहेत. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी कणकवली कलमठ येथील चार घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी फोडली. यामधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ओसरगाव येथे तीन संशयित तरुण विविध भागात फिरत होते. येथील ग्रामस्थांनी त्यांना पकडले व त्यांच्याकडे चौकशी करून कणकवली पोलिसांशी संपर्क करून ताब्यात दिले.

पोलिसांनी घटनास्थळ येत संशयितांना ताब्यात घेतले, असल्याची माहिती मिळाली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!