11.7 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

कुडाळ : तुकाराम सवाईराम चव्हाण (वय ३८ रा. सावगा, यवतमाळ) याचा शनिवारी सकाळी रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सकाळी ७:२५ वाजता बाव नाईकवाडी रेल्वे ट्रॅक वर मृतदेह आढळला. याबाबतची खबर आसिफ खान कुडाळ मशीद मोहल्ला यांनी कुडाळ पोलिसात दिली रेल्वे गाडीतून पडून मयत झाला, अशी नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!