17.9 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

सिंधुदूर्ग – रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

ब्युरो न्यूज : कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढील ३ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र रायगड, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढील ५ दिवस हलक्या सरी काही ठिकाणी पडतील, असा अंदाज हवामानविभागाने दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!