24.6 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी ०७.३० वा.अधीश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ०८.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून इंडिगो (6E-6258) विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. “कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे” या कामाच्या भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती, दुपारी ०३.३० वा. श्री. प्रभाकर सावंत यांची भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभास उपस्थित( स्थळ प्रहार भवन, कणकवली), दुपारी ०४.३० वा.”ऑपरेशन सिंदूर” या भारतीय सैन्यदलाने केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान सन्मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीस उपस्थिती, असे त्यांच्या कार्यलयाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!