4.9 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

उबाठा सेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेला भाजपच्या पदाधिकऱ्याचे स्टेटस ने उत्तर.!

सत्तेत असताना अवैध मायनिंग का दिसले नाही ? असाही केला सवाल

कणकवली : कासार्डे मायनिंगसह इतर मायनींग विषयांबाबत आज कणकवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला भाजपच्या एक पदाधिकाऱ्यांने व्हॉट्सऍप स्टेटस च्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्या स्टेटस मध्ये” फोर इडीयट्स ना उपरती…सत्तेत असताना अवैध मायनिंग का दिसले नाही.? म्हणजे फोर इडीयट्स यांचे मायनिंग मध्ये लागेबांधे होते जनता खुळी नाही’ असेही म्हटले आहे.

त्यामुळे आता या स्टेटस च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी अशा टिकांना फटकारण्याचेच ठरवले असल्याचेही चर्चा आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!