-0.5 C
New York
Monday, February 2, 2026

Buy now

वैभववाडी हादरली | कामगाराने 2 कामगारांना संपवले…

नाधवडे येथील घटना…

वैभववाडी :- वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील क्रशर येथील कामगाराने आपल्या 2 सहकारी कामगारांचा चाकूने वार करून खून केला यातच दोघेही गतप्राण झाले.

या घटनेने तालुका हादरला आहे. ही घटना बुधवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मजुरीच्या पैश्यांवरुन वाद झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सत्य कारण अद्यापही समजू शकले नाही. एका कामगाराने 2 खून केल्याचे समजते दोघांना जीवे मारण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!