-0.4 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

एसटी व कार मध्ये अपघात ; विद्यार्थी जखमी

कुडाळ : तालुक्यातील पावशी-केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा अपघात झाला. या अपघातात काही शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली. कुडाळ-बामणादेवी कुडाळ शालेय फेरीची एसटी बस आणि इको कार यांच्यात हा आघात झाला. यामध्ये इको कार मधील शालेय विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. अरुंद रस्त्यावर अपघात झाल्याने शाळकरी मुले अडकली होती, तर वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!