2.3 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

कणकवली येथील सुलोचना सावंत यांचे निधन

कणकवली : कणकवली मधलीवाडी येथील सुलोचना (माई) श्रीधर सावंत (८०) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सुलोचना सावंत यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!