1.5 C
New York
Monday, February 16, 2026

Buy now

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली | मयुर ठाकूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस. त्यांच्यावर शुभेच्छांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव. यात कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोबत त्यांचे काही सहकारी, आमदार नितेश राणे, आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!