-1.4 C
New York
Monday, February 23, 2026

Buy now

कणकवलीत दोन सख्ख्या भावांचे एका दिवसाच्या अंतराने निधन

सहदेव घाडीगावकर यांच्या निधनानंतर महादेव घाडीगांवकर यांचे निधन

कणकवली : मधलीवाडी-घाडीवाडी येथील महादेव कृष्णा घाडीगांवकर (८३) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. एकाच दिवसापुर्वी त्यांचे सख्खे भाऊ सहदेव घाडीगावकर यांचे निधन झाले होते. महादेव घाडीगांवकर यांनी गेली अनेक वर्षे श्री देव गांगो मंदिर येथे पुजारी म्हणून काम केले. महादेव घाडीगांवकर यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, सूना, नातवंडे, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. संजय व मंगेश घाडीगांवकर यांचे ते वडील होत. एकाच दिवसाच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!