-7.5 C
New York
Friday, February 6, 2026

Buy now

कणकवलीतील विजय हा हिंदुत्‍वाचा, विकासाचा – नितेश राणे

ओम गणेश बंगल्‍यावर “जल्‍लोष”…

कणकवली : नवव्या फेरी अखेर कणकवली मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांनी २३ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतल्‍यानंतर श्री.राणे हे ओम गणेश बंगल्‍याबाहेर आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्‍लोष केला. तर आमदार नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना हा विजय हिंदुत्‍वाचा हा विजय विकासाचा असल्‍याचे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!