शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची
महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचारसभा
चलो कणकवली…! 📣चलो कणकवली…!📣
💫शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा…!
🗓️ दिनांक – १३ नोव्हेंबर २०२४
🕓 वेळ – दुपारी १.३० वाजता
🎴 स्थळ – उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान, कणकवली
श्री. संदेश भास्कर पारकर
यांनाच मशाल चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा…!!