कुडाळ : आज घावनळे रामेश्वर मंदिर मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री आनंद शिरवलकर यांच्या उपस्थितीत श्री निलेशजी राणे साहेब यांच्या प्रचारचा नारळ ठेऊन प्रचारचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी घावनळे गावचे युवा नेतृत्व दिनेश वारंग,जेष्ठ शिवसैनिक प्रभाकर वारंग,माजी जिल्हा परिषद सदस्य सौं अनुप्रिती खोचरे, उपसरपंच योगेश घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव,सोसायटी मा. चेरमन जयराम सुद्रिक,युवा कार्यकर्ते आनंद लाड, आनंद परब,मा.ग्रामपंचायत सदस्य बाबली जाधव, योगेश पारकर, महादेव कोरगावकर,अनील खोचरे गावकर मंडळी -दाजी पालव, चंद्रकांत घाडीगावकर, रामा घाडीगावकर, विजय पालव,नाना पालव,बाबुराव घाडीगावकर महादेव पालव, हेमंत पालव, भालचंद्र जाधव, प्रशांत घाडीगावकर, दिगंबर घाडीगावकर,वैभव सावंत,हरी भोई, निलेश गावडे,सचिन कोरगावकर, हर्षद घाडीगावकर, गणपत पंडित, सत्यवान वारंग, अनील वारंग, चेतन नार्वेकर, दिगम्बर वारंग, नाना कोरगावकर, पांगम, स्वप्नील महाडगूत, समीर धुरी, संदीप पारकर, राजा घावनळकर, पपू तेली, सिद्धेश सावंत, विशाल वारंग, प्रथमेश वारंग, गणपत वारंग,इत्यादी शिवसेना, भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थिती होते, घावनळे गावातून मोठया प्रमाणात धनुष्यबाण चिन्हला मतदान करुन निलेशजी राणे साहेबाना प्रचंड बहुमत मिळण्यासाठी रामेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.