-7.6 C
New York
Sunday, February 8, 2026

Buy now

तेजश्री डिचोलकर यांचे निधन

कणकवली : शहरातील तेलीआळी येथील रहिवासी तेजश्री शैलेंद्र डीचोलकर (४५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र डिचोलकर यांच्या त्या पत्नी होत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!