3.6 C
New York
Saturday, March 28, 2026

Buy now

मासेवाहतुक करणाऱ्या कंटेनरचा अपघात

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून आज पहाटे ६ च्या सुमारास कारवारच्या दिशेने जाणाऱ्या मासेवाहू कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. सदर कंटेनर रत्नागिरी ते कारवार असा जात असताना चालकाचा ताबा सुटून अपघात झाला असा प्राथमिक अंदाज आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!