18.9 C
New York
Thursday, September 18, 2025

Buy now

अर्चना घारे यांच्याकडून भालावल येथून प्रचाराला सुरूवात

सावंतवाडी : अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी आज भालावल येथील श्री देवी सातेरीला नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान सौ. घारे या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी भालावल , कोनशी , सरमळे , नांगरतास , दाभिल , घारपी , तांबोळी, फुकेरी , वाफोली , विलवडे , सरमळे , ओटवणे, असणीये येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत सौ. घारे यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!