2.9 C
New York
Saturday, March 28, 2026

Buy now

ठाकरे शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत यांना मातृशोक…

कणकवली : तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील सुमित्रा पांडुरंग खोत (वय ९४) यांचे आज पहाटे २.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते गौरीशंकर खोत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली नातवंडे, पतवंडे, सुना, जावई असा मोठा परिवार आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!