22.3 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

उद्या होणार महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

कणकवली : देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कणकवली येथील कै. श्रीधर नाईक चौकातील सनराईज टॉवर कॉम्प्लेक्समधे करण्यात येणार आहे.

तरी या उद्घाटन सोहळ्यास कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील विधानसभा संपर्कप्रमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संघटक, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, सर्व शिवसेना तालुकाप्रमुख, तालुका संघटक, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य,

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, मागास सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, अनुसूचित जाती जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, शिवसेना, युवासेना, महिला उपजिल्हाप्रमुख, शिवसेना युवासेना महिला तालूकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना शहरप्रमुख, शिवसेना महिला युवासेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना सरचिटणीस, सर्व शिवसेना महिला युवासेना शाखाप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि महविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली विधानसभा प्रचारप्रमुख सतिश सावंत यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!