2 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

संदेश पारकर यांचा देवगडात झंजावाती प्रचार सुरू

देवगड : देवगड तालुक्यातील तिर्लोट नावनगर येथील मुनाफ भाटकर यांच्या निवासस्थानी संदेश पारकर यांनी दिली भेट. यावेळी जिल्ह्यातील अप प्रवृत्तीला आपल्याला गाडायच आहे.. मुस्लिम बांधवांना मशिदीमध्ये घुसून मारायची धमकी देणाऱ्या आमदाराला यावेळी मुस्लिम समाज त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या अशा मुस्लिम विरोधी आमदाराला घरी बसवल्याशिवाय मुस्लिम समाज गप्प राहणार नाही असे येथील बैठकीत मुस्लिम समाजाने निर्धार केला.. आणि येत्या निवडणुकीत संदेश भाई पारकर यांच्या पाठीशी मुस्लिम समाज शंभर टक्के राहणार व या नवानगर भागातून शंभर टक्के मतदान संदेश भाई पारकर यांना करणार असा येतील ग्रामस्थांनी निश्चय केला.. यावेळी त्यांच्यासोबत शादाब मंचेकर, रजाक भाटकर, रफिक भाटकर, कुदुस भाटकर, अरबाज भाटकर, अबूबकर सोलकर, कासिमिया भाटकर, रजाक वाडकर, फरीद काझी, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार देवेंद्र पीळणकर आणि नवानगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!