मसुरे : मसुरे मागवणे येथील रहिवासी सुनिता सिताराम दूखंडे (वय ६७ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सून,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील प्रसिद्ध क्रिकेट पट्टू सुनील दुखंडे आणि येथील आशा स्वयंसेविका सौ सिद्धी वंजारे यांच्या त्या आई आणि येथील रिक्षा व्यवसायिक व युवा समाजसेवक महेश (मयू) वंजारे यांच्या त्या सासू होतं.
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे