11 C
New York
Sunday, March 8, 2026

Buy now

वैभव मालंडकर मित्रमंडळ आयोजीत नरकासुर स्पर्धेत श्री देव रवळनाथ मित्रमंडळ हळवळ प्रथम

द्वितीय क्रमांक संकल्प मित्रमंडळ लांजेवाडी ; तृतीय क्रमांक स्वयंभू मित्रमंडळ कणकवली

कणकवली | मयुर ठाकूर : येथे वैभव मालंडकर मित्रमंडळाच्या वतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा कांबळे गल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत २० जणांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा बघण्यासाठी नागरिकानीही प्रचंड मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री. देव रवळनाथ मित्रमंडळ हळवळ, आणि द्वितीय क्रमांक संकल्प मित्रमंडळ लांजेवाडी तर तृतीय क्रमांक स्वयंभू मित्रमंडळ कणकवली या स्पर्धकांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!