8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

आ. नितेश राणेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार हाडामासाचा हवा गोव्याच्या कॅसिनोचे प्रतिनिधित्व करणारा नको

असा लोकप्रतिनिधी आपल्याला नकोय

डॉ. निलेश राणेंचा नाव न घेता संदेश पारकरांवर निशाणा

कणकवली : आमचे बंधू काय ऐकत नसतात // नितेश राणे हे तुमच्या भाग्यात आहे हे तुम्ही कमावलेल आहे// स्वतःची पर्वा केली नाही परंतु माझ्या जनतेकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये म्हणून ही जनता आज समोर उभी दिसली// मी काय केलं ही माझी जनता बोलली पाहिजे // या मतदार संघात प्रतिस्पर्धी कोणी आहे हे माहिती नाही // गोव्याच्या कसिनोचे प्रतिनिधित्व करणारा नको तर हाडामासाचा उमेदवार हवा // या मातीने ज्या लोकांनी या राणे कुटुंबाला मनाची पद दिली त्यामुळे हे आयुष्य तुमचं आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!