11.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

मुंबई – गोवा महामार्गावर धुक्याची चादर

कणकवली : मागील काही दिवस पावसाने अक्षरशः सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले होते. मात्र मागच्या दोन दिवसांपासून पावसाने उत्संत घेतलेली पाहायला मिळते. आज सोमवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर दाट धुके पसरल्याचे जिल्ह्यात दिसून आले. काही प्रमाणात गारवा आणि धुके एकत्र पडल्याने मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सुखद अनुभव घेता आला. मात्र, दाट धुके पडल्यामुळे वाहनचालकांनी लाईटस लावून वाहने चालविली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!